¡Sorpréndeme!

MLA Rohit Pawar | गजीनृत्याला आमदार रोहित पवारांच्या ढोल वादनाची साद | Maharashtra | SakalMedia

2021-08-27 796 Dailymotion

MLA Rohit Pawar | गजीनृत्याला आमदार रोहित पवारांच्या ढोल वादनाची साद | Maharashtra | SakalMedia
कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची नुकतीच सोलापूर (Solapur) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या सदस्यपदी (Ahilya Devi Holkar Memorial Committee) निवड झाली. या निमित्त कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी गज नृत्य प्रकार सादर केला. हे पाहून आमदार रोहित पवार यांनी हातात ढोल घेऊन वाजवत उपस्थितांची मने जिंकली.
#Rohitpawar #NCP #KarjatJamkhedconstituency #AhilyaDeviHolkar #Maharashtra